परळी: संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एका अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार, चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल
Parli, Beed | Sep 9, 2025
परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडी वरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता परळीत पुन्हा आणखी एक हैवानी कृत्य समोर...