तुमसर: शहरात चोरींच्या घटनेने नागरिक भयभीत, चोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी #Jansamasya
Tumsar, Bhandara | Aug 14, 2025
तुमसर शहरात गत सहा महिन्यांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. अज्ञात चोट्यांनी घरफोडी, दुकानफोडी, मोटरसायकल चोरीचा सपाटा...