जालना: "अतिक्रमण हटविण्यासाठी डिझेल आहे, पण घंटागाडीसाठी नाही?" – शिवसेनेचे दिनकर घेवंदे यांचा मनपावर घणाघात
रमाईनगर, जमुनानगर
Jalna, Jalna | Jun 7, 2026 "अतिक्रमण हटविण्यासाठी डिझेल आहे, पण घंटागाडीसाठी नाही?" – शिवसेनेचे दिनकर घेवंदे यांचा मनपावर घणाघात रमाईनगर, जमुनानगर, जयनगरमध्ये सहा महिन्यांपासून घंटागाडीच नाही; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता न झाल्यास शहर दुर्गंधीच्या विळख्यात जाणार – दिनकर घेवंदे आज दिनांक 7 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे लक्ष केवळ गोरगरिबांची अतिक्रमणे हटविण्यावर असून शहरातील स्वच्छतेकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेचे विधानसभा तालुकाध्यक्ष दिनकर घेवंदे या