Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: वाडी पोलिसांची कारवाई: हद्दपार इसम अटक

Nagpur Rural, Nagpur | Aug 3, 2026
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलing करत असताना, हद्दपार असलेला इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला.पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली.रोहन कैलास राऊत असे त्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. ०१ यांच्या आदेशानुसार त्याला नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून २ वर्षांसाठी हद्दपार केले होते.
नागपूर ग्रामीण: वाडी पोलिसांची कारवाई: हद्दपार इसम अटक - Nagpur Rural News