शेत रस्त्यांच्या प्रश्नांवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी उठवला विधानभवनात आवाज मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नागपूर येथे अधिवेशन नात शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेत रस्ते. पांदण रस्ते, याविषयी आमदार सिद्धार्थ खरात यांनी लक्षवेधी असा प्रश्न मांडला.