अमरावती: खासदार खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 75 दिव्या संदर्भात प्रतिक्रिया
आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार खासदार डॉक्टरांनी बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 75 दिवे लावण्या संदर्भात अंबादेवी एकवीरा देवी मंदिरात खासदार डॉक्टर आणि बोंडे यांच्या व डॉक्टर वसुधा गोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लावले जाणार आहेत यावेळी पूजन अर्चना मारुती देखील केली जाणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांना खासदार डॉक्टर बोंडे यांनी आव्हान केले आहे.