Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

औसा: औसा तालुक्यातील किल्लारी वाडी परिसरात अतिवृष्टीची मोठी झळ,आ.अभिमन्यू पवारांची रात्रीच्या अंधारात शेत शिवारात केली पाहणी

Ausa, Latur | Sep 17, 2025
औसा -तालुक्यातील किल्लारी वाडी परिसरात मागील काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील शेतकरी व नागरिकांची व्यथा जाणून घेण्यासाठी औशाचे कर्तव्यदक्ष आमदार आमदार अभिमन्यू पवार यांनी आज रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान उशिरा प्रत्यक्ष गावाला भेट देत शेत शिवारात अचानक झालेल्या या पाहणी दौऱ्यात आमदार पवार यांनी शेत शिवारात उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

MORE NEWS