जालना: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न..
Jalna, Jalna | Apr 28, 2026 जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न.. आज दिनांक 28 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथे ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मिसाळ यांनी ग्राहकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित सोडवणूक करण्याचे निर्देश दिले. तसेच ग्रामीण भागात ग्रा