धुळे: न्याहळोद गावातील 19 वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ चौघांन विरुद्ध सोनगीर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 21, 2025 धुळे न्याहळोद गावातील 19 वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ केला गेल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 21 सप्टेंबर रविवारी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलीसांनी दिली आहे. न्याहळोद गावातील 19 वर्षिय विवाहितेचा 5/1/2025 ते 20/9/2025 पर्यत सासरी वेळोवेळी चारीत्र्यावर संशय घेऊन लग्नात हुंडा कमी दिला म्हणून शारीरिक मानसिक छळ करुन हाता बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर विवाहितेने सोनगीर पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना आप बीती सांगून 20 सप्टेंबर द