पारोळा: म्हसवे गावाजवळ कंटेनर पलटी झाल्याने दोन जण गंभीर जखमी
Parola, Jalgaon | Sep 14, 2025 म्हसवे गावाजवळ कंटेनर पलटी झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली सदर याबाबत नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेद्वारे त्यांना त्वरित पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले