बिल्डिंगच्या व्यवहारापोटी 34 लाख 5 हजार रुपये फोन पे तसेच चेकने घेऊन महिलेची फसवणूक केल्याची घटना नगर शहरात 29 एप्रिल 2024 ते 19 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडली या प्रकरणी सात जणांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कल्पना चंद्रकांत गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे