जालना: जालन्यात धर्मांतरावर प्रवीण तोगडिया यांचा घणाघाती इशारा; “पकडा आणि ठोका” विधानाने खळबळ..
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालन्यात धर्मांतरावर प्रवीण तोगडिया यांचा घणाघाती इशारा; “पकडा आणि ठोका” विधानाने खळबळ.. आज दिनांक 11 शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तथा बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण कुमार तोगडिया यांनी जालना दौऱ्यात धर्मांतराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत जोरदार टीका केली. नाशिक येथील आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जालना येथील संजीवन