बाळापूर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी कोणत्याही जाती धर्माचा किंवा पक्षाचा असो त्याच्यावर कठोर कारवाई करावी आमदार पठाण
Balapur, Akola | Sep 7, 2025
अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर १ आरोपीने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला या प्रकरणी आता...