गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 27 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 90 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे आरोपीला पुढील कारवाईसाठी मनकापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.