आज दिनांक 22 डिसेंबर २०२५ वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदनापूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना बदनापूर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की बदनापूर शहरात व परिसरात मागील काही दिवसापासून अवेध धंदे यामध्ये दारू मटका जुगार वेश्याव्यवसाय हे मोठे प्रमाणात वाढले आहे त्यामुळे हे धंदे तात्काळ बंद करावे अशा मागण्यांची निवेदन देण्यात आली आहे,यावेळी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.