जालना: चंदनझीरा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
स्मारक परिसरात अभिवादन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची
Jalna, Jalna | May 14, 2026 चंदनझीरा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी स्मारक परिसरात अभिवादन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आज दिनांक 14 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चंदनझीरा परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.