नांदगाव खंडेश्वर: राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप ; आमदार प्रताप अडसड यांनी दिली प्रतिक्रिया
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की 399 ज्येष्ठ नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे हे कार्यक्रम पुढेही असे सुरू राहील असाही त्यांनी यावेळी सांगितला आहे.