धुळे: महानगर पालिकेत नुतन आयुक्त कापडणीसांनी स्विकारला पदभार
Dhule, Dhule | Nov 6, 2025 धुळे शहरातील साक्री रोड येथील महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांची बदली झाल्याने नुतन आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारला आहे.अशी माहिती 6 नोव्हेंबर गुरुवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान नगरसचिव मनोज वाघ यांनी दिली आहे. नुतन आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपायुक्ता स्वालिया मालगावे, नगरसचिव मनोज वाघ, अभियंता चंद्रकांत उगले,भंडारपाल राजेंद्र माईनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नुतन आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारल्