हिंगोली: भाजपा कार्यालय परिसरात रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न
हिंगोली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तसेच सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय अनुपजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष गजाननराव घुगे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा हिंगोली तर्फे भारतीय जनता पार्टी कार्यालय भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री शिवाजीराव मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कर