नाशिक: गोदावरी नदीवरील बापू पुलाची आ. देवयानी फरांदे यांनी मनपा आयुक्तां समवेत केली पाहणी
Nashik, Nashik | Sep 30, 2025 गोदावरी नदीवरील बापू पुलाची झालेली दुरवस्था संदर्भात आ. देवयानी फरांदे यांनी मनपा आयुक्त मनिषा खत्री यांचे समवेत पाहणी केली. यावेळी स्थानिक पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.