लातूर: जिल्ह्यात मुसळधारपावसामुळे जनजीवन विस्कळीत,शेतकऱ्याच्या पिकात घुसले पाणी ४९ठिकाणी वाहतूक बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Latur, Latur | Aug 28, 2025
लातूर-लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे....