दिल्लीतील बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेल्या चार जिहादी आतंकवाद्यांचा कृत्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी भूमिपुत्र प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने नियुक्ती नाका चौकात पुतळा धन करून आक्रमक आंदोलन करण्यात आले या निषेध आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांचे उपस्थिती होती