बसमत: श्रीनगर भागामध्ये भर दिवसा अज्ञात आणि कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली शहर पोलिसात अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल
Basmath, Hingoli | Aug 8, 2025
वसमत शहरातल्या श्रीनगर भागातील एका शिक्षकाच्या घराला कुलूप असल्याचे फायदा घेत अज्ञात चोरट्याने सात ऑगस्ट रोजी दुपारी दोन...