Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

नागपूर शहर: इंस्टाग्राम वरील मैत्री पडली महागात, नववीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार : अमोल देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Mar 31, 2026
सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी 31 मार्चला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार नवव्या वर्गातील विद्यार्थिनीला instagram वरील मैत्री चांगलीच महागात पडली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणी सदर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली आहे.
नागपूर शहर: इंस्टाग्राम वरील मैत्री पडली महागात, नववीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार : अमोल देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News