जालना: चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली, जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथील घटना
गोळेगावहून पुरुषोत्तमपुरी जा
Jalna, Jalna | Jun 10, 2026 चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली, जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथील घटना गोळेगावहून पुरुषोत्तमपुरी जातानाची घटना ग्रामस्थांकडून बचाव कार्य सुरु घटनास्थळी डाॅक्टरांचं पथक दाखल आज दिनांक 10 बुधवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथे चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याची घटना घडलीये.. गोळेगाव येथून पुरुषोत्तम पुरीला जाताना ही घटना घडलीये.. वाळु उपसा करणार्या बो