जालना: वाटर पार्क इथे सकल दिव्याग सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष राहुल मुळे त्यांना पाच तास रूममध्ये बेदम महारहाण
Jalna, Jalna | Jun 1, 2026 जालना तालुक्यातील तांदुळवाडी येथे वाटर पार्क इथे सकल दिव्याख सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे याना बेदम मारहाण करण्यात आली असून पाच तास रूममध्ये कोंडून मारहाण करण्यात आली असल्याची गुन्हा दाखल करण्यात आले