पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळ, अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधिर निवासी विद्यालय आणि रुकमाबाई अपंग युवक स्वयम सहायता केंद्र इगतपुरी यांच्या वतीने पुज्य रुकम्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात कर्णबधिर, गतिमंद तसेच अंध अपंग विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे शारीरिक अडचणींवर मात करत या व