पैठण बस स्थानक परिसरात शुक्रवार दिनांक 28 रोजी एका चोरट्याला बस स्थानक परिसरातएका व्यक्तीचे पैसे चोरताना नागरिकांनी रंगेहात पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी चोरट्याला पकडून चांगलाच चौप दिला सदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे पैठण बस स्थानक परिसरात अनेकांचे मोबाईल पैसे पाकीटे महिलांचे दागिने चोरी गेल्याचे घटना सातत्याने घडत आहे याच पार्श्वभूमीवर पैठण बस स्थानक परिसरात शुक्रवारी रोजी नागरिकांनी चोरट्याला पकडले व पैठण पोलिसांच्या स्वाधीन केले याबाबत