अकोला : मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त विजय पारतवार व सहायक आयुक्त गजानन घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पश्चिम झोनमधील वानखेडे नगर, डाबकी रोड येथील वॉर्ड क्र. बी-11 मधील मालमत्ता क्र. 549, अनिल हिवराळे यांच्या मालमत्तेवर रु. 2,07,012/- थकित कर असल्याने सील लावण्यात आले. कारवाईत सहा. कर अधीक्षक राजेश जाधव आणि कर पथक उपस्थित होते. मनपाने नागरिकांना थकित कर त्वरित भरून सील, जप्ती व लिलाव कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.अशी माहिती सायंका