कर्जत: माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात सात सप्टेंबर पासून नॉट रिचेबल असलेल्या ट्रेकर्स चा मृतदेह सापडला
Karjat, Raigad | Sep 15, 2025 माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात 7 सप्टेंबर रोजी मोबाईल लोकेशन दिसत असलेला तरुण ट्रेकर्स आज पर्यंत गायब आहे.कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे तसेच अनेक रेस्क्यू टीम कडून ३१ वर्षीय सुरज सिंग या ट्रेकर्सचा शोध सुरू होता.या तरुणाचा आज आठव्या दिवशी माथेरान डोंगरात आढळून आला आहे.सुरज सिंग हा ३१ वर्षीय तरुण ट्रेकिंग साठी घरातून निघाला होता. हा तरुण लोणावळा येथील डोम धरण आणि नंतर कर्जत तालुक्यातील पाली भूतिवली धरण परिसरात पुढे गार्बेट येथे जात असल्याचे त्याच्या मोबाईल लोकेशन वरून स्पष्ट होत आहे.