शिंदखेडा: वरझडी गावात चारा फेकल्याचा जाब विचारल्याने एकाला मारहाण तीन जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
Sindkhede, Dhule | Aug 21, 2025
वरझडी गावात खड्यात चारा फेकलाचा जाब विचारल्याने एकाला मारहाण. काळू शंकर पाटील वय 45 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले...