तिरोडा: भंते विनाचार्य यांची धम्म ध्वज यात्रा तिरोड्यात महाबोधि महामुक्ती समर्थनार्थ दाखल
Tirora, Gondia | Sep 21, 2025 तिरोडा येथे महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ धम्म ध्वज यात्रा धम्म देशना कार्यक्रम आज शहिद मिश्रा मैदानावर आयोजित करण्यात आला होता. धम्म ध्वज यात्राचे भ्रमण तिरोडा शहरातुन करण्यात आले.भंते विनाचार्य सह इतर भंते देखील कार्यक्रमात उपस्थित झाले होते. उपासिकांनी भंते विनाचार्य पुष्प वर्षाव करुन स्वागत केले. महामानवाच्या फोटोला माल्मापण दिपप्रज्वलन करून बुध्द वंदना घेण्यात आली.