बारामती: प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस; डोर्लेवाडीत 6 तास पाण्यावरच तरंगत होता मृतदेह, अखेर स्थानिक तरुणांनी काढला बाहेर
Baramati, Pune | Oct 3, 2025 कऱ्हा नदी पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आहे. गुरुवारी (ता. 02) सकाळी हा मृतदेह डोर्लेवाडी (ता. बारामती) हद्दीत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.