पालवण येथील मस्के कुटुंबावर प्राणघातक हल्लाप्रकरणी ५ जणांविरोधात ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल, एकाला अटक अन्य आरोपी फरार
Beed, Beed | Aug 23, 2025
बीड तालुक्यातील पालवण गावात एका शिवसेना कार्यकर्त्याच्या घरावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस घडली होती....