कंधार: तालुक्यातील कोटबाजार येथे घराची भिंत कोसळून आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
Kandhar, Nanded | Aug 16, 2025
कंधार तालुक्यातील मौजे कोटबाजार गावातील पती-पत्नीच्या अंगावर भिंत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली...