Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना जिल्ह्यात अवैध वाळू व खनिज माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; एका दिवसात 1 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | Jun 13, 2026
जालना जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. शनिवार दि. 13 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा, स्थानिक गुन्हे शाखा, जाफराबाद, बदनापूर, तळणी आणि अंबड पोलिस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत अवैध वाळू व खनिज वाहतूक करणार्‍यांविरोधात धडक मोहीम उघडली.गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या कारवाईत 1 कोटी 2 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जालना: जालना जिल्ह्यात अवैध वाळू व खनिज माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; एका दिवसात 1 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त - Jalna News