बार्शीटाकळी: आमदार संग्राम जगतापांनी हिंदूंनी दिवाळीत हिंदू कडूनच सामान खरेदी करा ; यावर आमदार अमोल मिटकरी यांनी दिलं प्रत्युत्तर.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हिंदू मोर्चामध्ये बोलताना आमदार संग्राम जगतापांनी हिंदूंनी दिवाळीत हिंदूकडूनच खरेदी करा, असं विधान केलं होतं. तर लावण्यात आलेल्या या भगव्या ध्वजांनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये चांगलीच जुपंली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपला देश सर्व धर्म समभाव आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणी वर चालणारा महाराष्ट्र आहे. पक्षाकडून जगताप यांना नोटीस देण्यात आली आहे