रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी 3 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले ही कारवाई आंबडी ते पंगडी क्रेशर जवळ दिनांक 20 डिसेंबर रोजी करण्यात आली याप्रकरणी फिर्यादी नरेंद्र चवडे यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केळापूर: रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी तीन ट्रॅक्टर जप्त आंमडी ते पंगडी क्रेशर जवळील घटना - Kelapur News