वर्धा: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळून देण्याचा प्रयत्न, पालकमंत्री पंकज भोयर यांची आंजी, मदनी येथे पाहणीवेळी ग्वाही
Wardha, Wardha | Aug 23, 2025
वर्धा जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले आहे.अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून निघाली आहे तर...