रिसोड: रिठद तंटामुक्ती अध्यक्षाची निवड निवडणूक द्वारे संपन्न
Risod, Washim | Sep 14, 2025 रिसोड तालुक्यातील रिठद गावातील दरवर्षी होत असलेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही दिनांक 14 सप्टेंबर दुपारी अडीच वाजता तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड निवडणुकी द्वारे करण्यात आली