राजूरा: राजुरा विधानसभा आ. देवराव भोंगळे यांची मुंबई येथे मंत्री महोदयांच्या भेटी, बैठक व चर्चा
मुंबई येथे सन - २०२५ च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न क्र.४३३४ च्या उत्तरावर सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांनी दिलेल्या आश्वासनाच्या कार्यवाही संदर्भात आ.देवराव भोंगळे यांची आज दि १४ऑक्टोबर ला ३ वाजता महत्वपूर्ण बैठक पार पडली.तसेच आजच्या मुंबई दौऱ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजेसिंह भोसले यांना आ. भोंगळे भेटून राजुरा मतदारसंघातील रस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले.