गंगाखेड: गॅसपंपाची फ्रॅंचायझी देतो म्हणून व्यापाऱ्याची 28 लाख रुपयांची फसवणूक गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल
Gangakhed, Parbhani | Aug 8, 2025
नागपुर येथील एका गॅसपंपाची फ्रॅंचायझी मिळवुन देतो म्हणून गंगाखेड येथील कापड व्यापारी गंगाधर वसंतराव कुरुडे यांची नागपूर...