मंगरूळपीर: शहरात उद्या श्रावण सोमवारी जल्लोषात कावड यात्रा निघणार त्याची शिवभक्तांच्या वतीने रात्रीला भव्य तयारी
Mangrulpir, Washim | Aug 10, 2025
शहरात उद्या श्रावण सोमवारी निघणार भव्य कावड यात्रा शिवभक्तांच्या वतीने रात्रीला सदर कावड यात्रेची जय्यत तयारी मंगरूळपीर...