हिंगोली: हिंगोली नरसी मार्गावर राहोली पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरण जखमी
हिंगोली नरसी मार्गावर आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अज्ञात वाहनाने धडक देऊन हरणाला गंभीर जखमी झाला असता जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिंटू गोरे त्या ठिकाणाहून जात असताना त्यांना जखमी अवस्थेत असलेले हरण दिसले तात्काळ त्यांनी वनविभाग अधिकारी यांना दूरध्वनी करून हरणाला पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आली यावेळी उपस्थित रोहित दगडू चव्हाण व आदी नागरिकांनी मदत केली