पोलिसांनी नवीन कामठी हद्दीतील दुकानाच्या १९ किलोवॅट वीज कनेक्शनसाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.अविनाश लक्ष्मण दांडेकर (३४ वर्ष, येरखेडा विभाग) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तो तेरखेडा येथील महाराष्ट्र वीज वितरण विभागात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहे.तक्रारदाराने वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी आरोपीने डिमांड