पालघर: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे वसई विरार महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांचे नागरिकांना आवाहन
दिवाळीत फोडण्यात येणारा फटकांमुळे प्रदूषण वाढते, आणि अपघातही घडण्याची शक्यता असते. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे व सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.