करवीर: पाचगाव रोड येथे वृद्धाचा धारदार हत्याऱ्याने गळ्यावर वार करून खून ; अज्ञाता विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल
Karvir, Kolhapur | Sep 4, 2025
पाचगाव रोड येथे मोहन पवार या वृद्धाचा कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणासाठी धारधार हत्यारांनी गळ्यावर वार करून खून केले...