नागपूरच्या कोराडी परिसरातील 'ए.एम. सिनेमा' जवळ भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सिनेमा हॉलच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या एका मोठ्या प्लास्टिक टाकीला अचानक आग लागली. आगीचे स्वरूप खूप भीषण असून त्यातून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघताना दिसत आहे