प्रा आ केंद्र खांबा येथे आज सात लाभार्थ्यांना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले लसीकरणानंतर लाभार्थ्यांनी इतरांना लस घेण्याबाबत केलेले आवाहन
2.1k views | Bhandara, Maharashtra | Mar 14, 2026 प्रा आ केंद्र खांबा येथे आज सात लाभार्थ्यांना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले लसीकरणानंतर लाभार्थ्यांनी इतरांना लस घेण्याबाबत केलेले आवाहन एचपीव्ही लस ही सुरक्षित असून भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगा विरुद्ध संरक्षण देण्यासाठी प्रभावी आहे यासाठी सर्व जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व वय वर्ष 14 ते 15 वर्ष वयातील मुलींनी एचपीव्ही लस आवश्यक घ्यावी