जालना: जालन्यात नूतन पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांचा सत्कार.
पोलीस दलाकडून पुष्पगुच्छ देत स्वागत; कायदा-सुव्यवस्था आणि अव
Jalna, Jalna | May 4, 2026 जालन्यात नूतन पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांचा सत्कार. पोलीस दलाकडून पुष्पगुच्छ देत स्वागत; कायदा-सुव्यवस्था आणि अवैध धंद्यांवर नियंत्रणाकडे लक्ष.. आज दिनांक 4 सोमवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलाच्या वतीने त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. विद्यमान पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी अधिकृतपणे संधू यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सोपवली. यानंतर आयोजित कार्यक्रमात